31 डिसेंबर 2017 ते 31 मार्च 2019 या कालावधीत गृहप्रकल्प पूर्ण करुन खरेदीदाराच्या ताब्यात न दिल्यामुळे महारेरा नोंदणीची वैधता कालबाह्य झाली असून यापूढे या गृहप्रकल्पामधिल फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने विक्री होऊ शकणार नाही
गेल्या 4 वर्षांपासून खरेदीदारांना ताबा न दिल्यामुळे औरंगाबाद शहरातील 39 गृहप्रकल्पांची यादी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) ने जाहीर केली असून, या प्रकल्पातील फ्लॅट आणि दुकाने शॉपच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे.
या गृहप्रकल्पांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध
➖ मंगलमूर्ती,
➖ श्रीकृष्णनगर,
➖ विजयालक्ष्मी फेज,
➖ अजय,
➖ लक्ष्मीनगर फेज -2,
➖ क्लासिक समर्थ,
➖ सारा ग्रीन,
➖ योगिराज सृष्टी,
➖ मोरया पार्क फेज-2,
➖ कमल एन्क्लेव्ह,
➖ गोल्डन रेसिडेन्सी,
➖ साईकृपा अपार्टमेंट,
➖ भुवी मधुरबन, पिअरशेल,
➖ ॲम्पल अमूल्यम,
➖ समृद्धी बिल्डर्स,
➖ वास्तुशिल्प,
➖ साई संकुल फेज,
➖ साई बन,
➖ राजस्वप्नपूर्ती,
➖ साई डेव्हलपर्स,
➖ वास्तू प्रतिभा रेसिडेन्सी,
➖ लक्ष्मीनगर फेज-1,
➖ ब्ल्यू ओयॅसिस,
➖ इस्मेराल्ड,
➖ वरद रेसिडेन्सी,
➖ साईनाथ व्हॅली फेज-2,
➖ पद्मादेवी एन्क्लेव्ह,
➖ साई वाटिका अर्पाटमेंट,
➖ तेजल पार्क,
➖ सिल्व्हर पार्क,
➖ मिलेनियम पार्ट ए-1 ते ए-4,
➖ द्वारावती रेसिडेन्सी,
➖ प्रिन्स टॉवर,
➖ कृष्णकुंज,
➖ चंद्रभागा अर्पाटमेंट,
➖ ओमकार रेसिडेन्सी
➖ 32 फ्रिडम पार्क साऊथ रिपब्लिक,
➖ सिया एन्क्लेव्ह यांचा समावेश आहे.