या योजने अंतर्गत संग्रहालयातील वाघासह बिबट्या, कोल्हे, माकड, कासव आदी प्राणी दत्तक दिले जाणार._तुम्हाला जर वाघ सांभाळायची ईच्छा असेल तर ती आता पूर्ण होणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या दत्तक योजनेतून आपण वाघ दत्तक घेऊ शकता.▪️या योजनेत ज्या व्यक्तींनी, संस्थेने किंवा कॉर्पोरेट कंपन्यानी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे. सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात १४ वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव असे ३२० मोठे प्राणी आहेत.▪️मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी प्राणी संग्रहालयातील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी, मित्र, व्यक्ती, संस्था व कंपन्यांना दत्तक दिले जाणार आहेत. प्राणी दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
“अब विदा”: शपथविधीपूर्वी शिवराज चौहान यांचा “निरोप”
भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधी माजी मुख्यमंत्री...
Centre’s silence on judicial postings condemnable: Supreme Court
The Supreme Court on Friday lambasted the Centre for withholding names recommended or reiterated by the collegium for...
ही जागा पहा: चांद्रयान-3 साठी रात्र, गगनयानसाठी नवी पहाट
या सर्व गोष्टींची पुष्टी झाली आहे - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान-3 मोहीम पुन्हा जागृत होणार नाही....
उत्तराखंड भूस्खलनानंतर 4 ठार, डझन बेपत्ता, केदारनाथ यात्रा थांबली
नवी दिल्ली : केदारनाथ यात्रेच्या मार्गावर काल रात्री गौरीकुंडजवळ दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर डझनभर...



