गुंठेवारी अधिनियमानुसार औरंगाबाद शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. ▪️दिलेल्या मुदतीप्रमाणे आता ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी शुक्रवारी (ता. ३१) दिला.
Home महाराष्ट्र औरंगाबाद शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीगुंठेवारी भरण्यासाठी...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना प्रशिक्षण देण्यासाठी पगाराचा काही भाग द्या: वरुण गांधी खासदारांना
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी आज आपल्या सहकारी खासदारांना त्यांच्या पगारातील काही भाग...
श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट
श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना अखेर यश; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन...
केरळ बोट दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; मुख्यमंत्र्यांनी घेतली वाचलेल्यांची भेट नवीनतम अद्यतने
केरळमधील बोट उलटल्याच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी 22 वर पोहोचली आहे, तर 10 जणांना वाचवण्यात आले असून...
औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 406 रुग्ण तर 9 बळी एकूण बाधित 29208 एकूण मृत्यू...
औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 406 रुग्ण तर 9 बळीएकूण बाधित 29208एकूण मृत्यू 824डिस्चार्ज 224225962 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद :...





