
महोदय;
वरील विषयांवर आपणास विनंती करतो की औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी ते महाराज हॉटेल समोर गुलमोहर रोड जिल्हाधिकारी ऑफिसचे मुकुंद नगर वन विभागाच्या ऑफिस समोर महानगरपालिका कार्यालय समोर कृष्ण अपार्टमेंट समोर हॉटेल नटराज चौक राज चेंबर समोर या सर्व ठिकाणी ऑन ऑफ सिग्नल बसवण्याबाबत यावे
तरी मेहरबान साहेब विनंती आहे की औरंगाबाद रोड महामार्गावर सध्या उड्डाणपूल वरून चार चाकी व अवजड वाहने जलद गतीने फास्ट या ठिकाणी ईदगा मैदान कोटला राज चेंबर या चौकात येऊन वाहतुकीची कोंडी होत आहे सिटी मध्ये जाणारे दो चाकी वाहन या ठिकाणी रस्ता ओलाडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात व मुकुंद नगर भागात दाट जनसंख्या असलेली वस्ती असल्याने त्या ठिकाणी वन विभागाच्या ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात दुचाकी रिक्षा चार चाकी वाहनांची रहदारी नेहमी असते तरीही ठिकाणी ऑन ऑफ चे सिंगल बसण्याबाबत यावे तसेच मार्केट यार्ड चौक स्टेट बँक चौक येथे सिंगल असून सुद्धा बंद पडलेले आहे ते चालू करण्यात यावे ही नम्र विनंती तसेच आम्ही मागणी केलेले पूर्ण व न झाल्यास विश्व मानवाधिकार परीक्षेच्या मार्फत कोणतेही सूचना न देता आंदोलन करण्यात येईल याची खबरदारी घेण्यात यावी ही नम्र विनंती



