औरंगाबाद मध्ये आशिया खंडातील पहिला स्टेनलेस स्टील जलतरण तलाव तयार
??♂️आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशिया खंडातील पहिला स्टेनलेस जलतरण तलाव औरंगाबाद मध्ये तयार करण्यात आला आहे.
➡️भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातील सेंटर ऑफ एक्सलन्समधील १६ काेटी खर्चून तयार झालेल्या या पुलाचे उद्घाटन उद्या गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हाेणार आहे.
➡️औरंगाबाद साई केंद्रात भारतातील व आशिया खंडातील पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास १०.३६ कोटी रुपयांचा आतापर्यंत खर्च आला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा २० बाय ५० मीटरचा तलाव आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या कंपनीने तलाव तयार केला होता, त्याच विदेशी कंपनीने हा तलाव बनवला.
➡️या व्यतरिक्त या ठिकाणी
?? दिव्यांगासाठी रॅम्प,
?? मनपा-बोअर-विहिरीचे पाणी,
?? बाथरूम,
??शॉवर,
?? चेजिंग रूम,
?? अत्याधुनिक फिल्टरची सुविधा बनवण्यात आली आहे.
??♂️ या सर्व सुविधांमुळे हा पुल अधिक चर्चेत आहे.