औरंगाबाद जिल्ह्यात आज 329 नवीन बाधित 24692 कोरोनामुक्त, 6190 रुग्णांवर उपचार सुरू* एकूण बाधित 31772 एकूण मृत्यू 890

    883

    औरंगाबाद जिल्ह्यात आज
    329 नवीन बाधित
    24692 कोरोनामुक्त,
    6190 रुग्णांवर उपचार सुरू*
    एकूण बाधित 31772
    एकूण मृत्यू 890
    जिल्ह्यात आज 186 जणांना (मनपा 87, ग्रामीण 99) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 24692 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 329 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31772 झाली आहे. आजपर्यंत एकूण 890 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 10, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 93 आणि ग्रामीण भागात 65 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

    ग्रामीण (126)

    करमाड (1), जोगेश्वरी (1), देवगिरी नगर, बजाज नगर (2), अक्षयतृतीया सो., बजाज नगर (1), अल्फोन्सा शाळेजवळ, बजाज नगर (1), देवका अपार्टमेंट, बजाज नगर (1), सरस्वती सो., बजाज नगर (1), बजाज नगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), श्रीराम चौक, बजाज नगर (1), सिद्धेश्वरी विहार, जोगेश्वरी (1), गणेश चौक, वाळूज (1), समता नगर, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), लासूर स्टेशन (8), खतखेडा, कन्नड (4), शनि मंदिराजवळ, कन्नड (1), एमआयडीसी पैठण (1), जय भवानी नगर, पैठण (3), धानोरा, गंगापूर (1), मांजरी, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (1), बोकुड जळगाव (1), देवगाव रंगारी (4), शांती समता कॉलनी, कन्नड (1), विद्या नगर, कन्नड (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (3), पिशोर, कन्नड (3), देशपांडे गल्ली वैजापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (2), समृद्धी गेस्ट हाऊस, वैजापूर (1), म्हसोबा मंदिर, वैजापूर (1), औरंगाबाद (21), फुलंब्री (7), गंगापूर (18), कन्नड (5), खुलताबाद (2), सिल्लोड (3), वैजापूर (11), पैठण (3), सोयगाव (1)

    मनपा (100)

    मृत्यूजंय सो., (1), एन बारा हडको (1), मार्ड हॉस्टेल (1), एनआरएच हॉस्टेल (2), गजानन नगर (1), एन नऊ हडको (1), गारखेडा परिसर (5), खिंवसरा पार्क (1), मयूर पार्क (2), गादिया विहार (4), कासार गल्ली (1), सिंधी कॉलनी (1), टिळक नगर (1), जय भवानी नगर (1), कोकणवाडी (1), पडेगाव (2), जय नगर (1), बीड बायपास (2), एन नऊ शिवनेरी कॉलनी (1), एन सात म्हाडा कॉलनी (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), जुना बायजीपुरा (1), एन अकरा द्वारका नगर (1), हडको (2), बन्सीलाल नगर (5), उस्मानपुरा (2), छाया नगर (1), छत्रपती नगर, देवळाई चौक (1), माळी गल्ली चिकलठाणा (3), एन पाच कॅनॉट (2), नागेश्वरवाडी (1), बेगमपुरा (1), शिवदत्त सो., (1), वेदांत नगर (1), रेणुका एन्क्लेव्ह (4), पुंडलिक नगर (2), चिकलठाणा (2), नवीन सातारा परिसर (1), मयूर टेरेस, गारखेडा (1), सातारा परिसर (1), नाईक नगर (2), बजाज हॉस्पीटल जवळ (1), चाटे स्कूल परिसर (1), अथर्व क्लासिक, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), दर्गा रोड (1), जटवाडा (2), भीम नगर (1), भानुदास नगर (1), सावित्री नगर (1), हनुमान चौक, चिकलठाणा (1), रायगड नगर (1), फुले नगर (1), संत ज्ञानेश्वर नगर (1), पुंडलिक नगर (1), विशाल नगर (4), देवळाई परिसर (1), शिवशक्ती कॉलनी (2), कैलास नगर (1), अहिंसा नगर (1), शहानूरवाडी (1), अबरार कॉलनी (1), शंकर हॉस्पीटल परिसर (1), पिसादेवी (2), सूतगिरणी चौक, गारखेडा (1), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन एक सिडको (1), जने बजाज हॉस्पीटल परिसर (1),

    सिटी एंट्री पॉइंट (10)

    चिकलठाणा (1), मुकुंदवाडी (1), गुलमोहर कॉलनी (1), गारखेडा (2), नक्षत्रवाडी (1), चित्तेगाव (1), इटखेडा (2), हर्सुल (1)

    चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

    घाटीत घाटी परिसरातील 76 वर्षीय पुरूष, औरंगाबादमधील 41 वर्षीय पुरूष, जय मल्हार नगर, गारखेडा परिसरातील 85 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात फुलंब्री तालुक्यातील सिरोडीमधील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here