ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन
स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन
वाशिम, दि. १४ (जिमाका) : येथील जवाहर...
पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्क मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्कमुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्क असेल असा निर्णय मुबंई उच्च न्यायालयाने...
अवघ्या काही तासांतच दुचाकी चोर जेरबंद! भिंगार कँप पोलिसांची कारवाई!
अहमदनगर शहरातल्या सारसनगर परिसरात राहत असलेल्या साबळे आडनावाच्या व्यक्तीची दुचाकी (दि. ३०) रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. साबळे यांनी भिंगार कँप पोलीस...
जिल्ह्यात 81330 कोरोनामुक्त, 15381 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1435 जणांना (मनपा 900, ग्रामीण 535) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 81330 कोरोनाबाधित रुग्ण बरे...