औरंगाबादेत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याला कब्रस्थानमध्ये नेऊन केली निर्घृण हत्या

912

औरंगाबाद: नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका 23 वर्षीय व्यक्तीची कब्रस्तान मध्ये नेऊन निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास समोर आली विशेष म्हणजे आज आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती.विकास देवीचंद चव्हाण वय-23 (रा.पाथर्डी, जि. अहेमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here