- औरंगाबाद शहरातील सिडको एन-५ परिसरातील एका फ्लॅटमध्ये स्पा-सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलांना सिडको पोलिसांनी अटक केली आहे.
- ▪️रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून यात कुंटणखान्याच्या दलाल सोमेय सायमनसह ग्राहकांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगाल, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली येथील सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.