ऐश्वर्या रायला थकबाकीसंदर्भात पाठवली नोटीस

    197

    अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या अडचणीत सापडली आहे. ऐश्वर्याला थकबाकीसंदर्भात सिन्नर तहसीलदार कार्यालयाने एक नोटीस पाठवली आहे. ऐश्वर्याने 22 हजारांचा टॅक्स थकवला आहे. त्यासंदर्भात तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here