एस के क्रिकेट ॲकॅडेमी आयोजित कै बापू आडोळे स्मृती करंडक जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुले स्पर्धेचे उद् घाटन.

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोशिएसनच्या मान्यतेने व एस के क्रिकेट ॲकॅडेमी आयोजित कै बापू आडोळे स्मृती करंडक जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुले स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना प्रा माणिक विधाते (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॅाग्रेस अहमदनगर उदघाटक माजी महापौर बाबासाहेब वाकळेपाटील,गणेश गोंडाळ, भरत पवार ,सम्राट देशमुख,राहुल व किशोर वाकळेपाटील,आकाश दंडवते,योगेश गलांडे,ॲड काळे,संदीप व मनोज आडोळे, संदीप घोडके व येवले सर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here