राज्यात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ही मुख्य मागणी संपकऱ्यांची आहे. या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे.
मुंबई : राज्यात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ही मुख्य मागणी संपकऱ्यांची आहे. या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. मात्र अजूनही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत असे भाजप सांगताना दिसतंय. पाहा स्पेशल रिपोर्ट…





