एअर मार्शल भुषण गोखले राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

481


पुणे दि.१७:-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सेवानिवृत्त एअर मार्शल भुषण गोखले तसेच त्यांच्या पत्नी मेघना गोखले यांना आदर्श माता-पिता सन्मान देऊन सन्मानित केले.
बन्सी रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने हा सन्मान राजभवन पुणे येथे मंगळवारी (दि. १७) प्रदान करण्यात आला. सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्यांना समाजसेवा व देशसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रतिवर्षी देण्यात येतो.
यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया, सुर्यदत्त समुहाचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
Air Marshal Bhushan Gokhale honoured by Governor
Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Adarsh Mata-Pita Sanman’ to retired Air Marshal Bhushan Gokhale, Vice Chief of Air Staff, PVSM, AVSM, VM and his wife Meghana Gokhale at Raj Bhavan, Pune on Tuesday (17th Aug).
The award presented on behalf of the Bansi Ratna Charitable Welfare Trust is given annually to a veteran from the Armed forces in recognition of exemplary contributions to society and nation.
Chairperson of the Trust Mrs. Sushama Chordiya, Trustee Dr. Sanajy Chordiya, Siddhant Chordiya and others were present.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here