इमरान हाश्मी सोबत बोल्ड सीन देणारी ही अभिनेत्री आता कुठे आहे…

381
  • डेहराडूनमध्ये ९ फेब्रुवारीला जन्मलेली उदिता ३७ वर्षांची झाली आहे. बॉलीवूडच्या हॉट आणि सेक्सी हिरोइन्सचा विचार केला तर त्यात उदिता गोस्वामीचं नाव येत नाही असं होऊ शकत नाही. तिने मोजक्याच चित्रपटांसह बड्या अभिनेत्रींना स्पर्धा दिली होती.
  • उदिता आणि किसिंग किंग इमरान हाश्मीच्या जोडीने अनेक हॉट सीन्स दिले आहेत. पण खऱ्या आयुष्यात ती इम्रानची वहिनी आहे. ‘जेहर’ चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी होते. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरू झाल्या. दिग्दर्शक मोहित सुरीसोबत 9 वर्षे अफेअर राहिल्यानंतर उदिताने 2013 मध्ये लग्न केले. मोहित सुरी आणि इमरान हाश्मी चुलत भाऊ आहेत.
  • उदिता 2006 मध्ये आलेल्या ‘अक्सर’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत पुन्हा दिसली. दोघांनी बॉलिवूडमध्ये इतके बोल्ड सीन्स दिले की आजही त्यांचा समावेश हॉट सीन्सच्या यादीत होतो. ती शेवटची 2012 मध्ये आलेल्या डायरी ऑफ बटरफ्लाय या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
  • उदिता गोस्वामी सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि ती तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकताच तिने हा फोटो शेअर केला आहे.उदिता गोस्वामी आजही खूप स्टायलिश आहे. मुलांचे संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. उदिता सध्या बॉलीवूडमध्ये नसली तरी ती देशातील एक प्रसिद्ध डिस्क जॉकी म्हणून नाव कमावत आहे.ती डीजे म्हणून शो करते. उदिता गोस्वामीने व्यावसायिक डीजेकडून प्रशिक्षण घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here