कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मागे घेतला आहे.परंतु, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी त्याचप्रमाणे अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.00000
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
कायदा आयोग समान नागरी संहितेवर सार्वजनिक, धार्मिक संस्थांकडून कल्पना मागवतो
भारतीय कायदा आयोगाने समान नागरी संहितेबाबत सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडून नव्या सूचना मागवल्या आहेत.
मुंबई, कोकण भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि महाराष्ट्रातील कोकण विभागातील शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा...
पुलवामा शहीदांच्या विधवांचा दावा आहे की त्यांचे राजस्थान पोलिसांनी अपहरण केले, सचिन पायलटचा पाठिंबा...
जयपूर: पुलवामा येथील 2019 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पुलवामा शहीदांच्या विधवांनी राजस्थान पोलिसांवर हल्ला आणि हाताळणी...
Hardik Pandya : मोठी बातमी ! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर
नगर : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय टीमने सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाला (Team India) मोठा...