आष्टी :किन्ही येथील शिवराज हिंगे हा बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आलेला होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास शिवराजला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले गावातील नागरिकांनी शिवराजचा शोध घेतला असता शिवराज हा बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतक-यांनी शेतमजुरांना एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधुन घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी..!
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर - सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदयुत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी...
Maha 24 News |ठळक बातम्या
1)मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्विटरद्वारे माहिती
‘चेक कोर्ट हलवा’: पन्नून प्लॉटमधील आरोपी भारतीय व्यक्तीच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्ट
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी प्रागमध्ये अटकेत असलेल्या निखिल गुप्ताच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी...
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होणार :आय जी पांडे
दोषी...






