आरोपीची भा.दं. वि. कलम ४९८-अ, ३२३, ५०६ या अपराधातून निर्दोष मुक्तता;

713
  • अहमदनगर येथील मा. ४ थे दिवाणी सहन्यायाधीश व न्याय दंडाधिकारी श्रीमती एन.एस.सय्यद साहेब यांच्या न्यायालयात पो. स्टे. भिंगार कॅम्प , भिंगार यांचे कडुन आरोपी क्र.१ ते ४ राहणार भिंगार यांच्या विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले होते.
  • सदरच्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्या नंतर मा. ४ थे दिवाणी सहन्यायाधीश व न्याय दंडाधिकारीसाहेब यांचकडून आज दिनांक १४ जाने.२०२२ रोजी न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात देण्यात आला. आरोपीची भादवी
  • फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे कलम -२४८ (१) अन्वये, भा.दं. वि. कलम ४९८-अ, ३२३, ५०६ सह ३४ या अपराधातुन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
  • आरोपीच्या वतीने ॲड. एच. डी.टेमकर आणि ॲड. शितल बेद्रे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here