आमदार जयकुमार गोरेंसह आणखी दोघांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल.
सातारा (Satara) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) गोरेंसह दोन जणांवर दहीवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आधार कार्डची छेटछाट करून बनावट आधार कार्ड बनवल्याचे तसेच मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्या प्रकरणी शिविगाळ करण्यात आल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.