आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर निर्विवाद पणे विजयी झाल्याबद्दल पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार

    911

    आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर निर्विवाद पणे विजयी झाल्याबद्दल पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार दिल्लीगेट येथे अॅड.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी मितेश शहा , शिवदत्त पांढरे , चेतन अरकल , गणेश जिंदम , सुनिल साळवे तसेच हिवरेबाजारचे ग्रामस्थ उपस्थित होते .

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here