आज 12 फेब्रुवारी 2022 शनिवार

420
  • 12 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची माहिती देणार आहोत
  • ?? *१२ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.*
  • ? व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस (हग डे)
  • ?वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच सहावा दिवस.
  • ?? *१२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  • ?12 फेब्रुवारी १५०२ ला वास्को द गामा आजच्या दिवशी लिस्बन मधून दुसऱ्यांदा भारताच्या प्रवासासाठी निघाला.
  • ?12 फेब्रुवारी १६८९ ला आजच्या दिवशी विल्यम आणि मेरी हे इंग्लंड चे राजा राणी बनले.
  • ?12 फेब्रुवारी १९२२ ला महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.
  • ?12 फेब्रुवारी १९२८ ला गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.
  • ?12 फेब्रुवारी १९९४ ला दोन व्यक्तींनी नॅशनल गॅलरी फोडून त्यातून एडवर्ड मुंक यांची प्रसिद्ध पेंटिंग “द स्क्रीन” आजच्या दिवशी चोरी झाली.
  • ?12 फेब्रुवारी १९९९ ला बिहार येथे २५ दिवसांसाठी राष्ट्रपती शासन लागू झाले होते
  • ?? *१२ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ?12 फेब्रुवारी १७४२ ला मराठा राजनेता नाना फडणवीस यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १८०९ ला अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १८०९ ला उत्क्रांतींचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १८२४ ला आर्या समाजाचे संथापक दयानंद सरस्वती यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १९२० ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते प्राण यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १९४९ ला माजी भारतीय क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म
  • ?12 फेब्रुवारी १९५४ ला लोकसभेचे माजी सदस्य कीर्ती सोम्या यांचा जन्म.
  • ?12 फेब्रुवारी १९६७ ला प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म
  • ?? *१२ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ?12 फेब्रुवारी १७९४ ला रणोजी सिंधिया यांचे पुत्र महादजी शिंदे यांचे निधन.
  • ?12 फेब्रुवारी १९१९ ला दक्षिण भारतातील नवाब सैयद मोहम्मद बहादुर यांचे निधन.
  • ?12 फेब्रुवारी १९८१ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.
  • ?12 फेब्रुवारी २००१ ला हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here