आज ८ फेब्रुवारी 2022 मंगळवार, आम्ही ८ फेब्रुवारी रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देणार आहोत.

398
  • *८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
  • ▪️१९४२ ला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपान ने सिंगापूर ला ताब्यात घेतले.
  • ▪️१९४३ ला आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.
  • ▪️१९८६ ला आजच्या दिवशी दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.
  • ▪️१९९४ ला माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन कपिल देव यांनी ४३२ विकेट घेऊन रिचर्ड हॅडली चे सर्वात जास्त विकेट चे रेकॉर्ड आजच्या दिवशी तोडले.
  • ▪️१९९९ ला आजच्या दिवशी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले.
  • ▪️२००८ ला ओडीसा च्या शशुपालगढ येथे २५०० वर्षापूर्वीचे शहर उत्खनन करते वेळी सापडले.
  • *८ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ▪️१८९७ ला भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा जन्म.
  • ▪️१९२५ ला प्रसिद्ध गायक शोभा गुर्टू यांचा जन्म.
  • ▪️१९४१ ला प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचा जन्म.
  • ▪️१९५१ ला हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक अशोक चक्रधर यांचा जन्म.
  • ▪️१९६२ माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म.
  • ▪️१९८० ला भारतीय चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत यांचा जन्म.
  • ▪️१९८६ ला भारतीय महिला क्रिकेटर एकता बिष्ट यांचा जन्म.
  • ▪️१८८१ ला सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म.
  • *८ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ▪️१९९५ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त यांचे निधन.
  • ▪️१९९५ ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री टीका राम पलीवाल यांचे निधन.
  • ▪️२००६ ला भारतीय मॉडेल कुलजित रंधवा यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here