आज शेवगांव तहसील कार्यालय येथे सण 2025 ते 20230 दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत जनतेतून लोकनियुक्त सरपंच पद निवडीसाठी आरक्षण प्रांताधिकारी श्री. प्रसाद मते तहसीलदार शेवगांव श्री. प्रशांत सांगडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले
कोल्हापूर – कोरोना संसर्गामुळे यावर्षी सर्व धार्मिक कार्यक्रम हे लोकसहभागाशिवायच पार पाडले जात आहेत. नवरात्रोत्सव जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र...