आज शेवगांव तहसील कार्यालय येथे सण 2025 ते 20230 दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत जनतेतून लोकनियुक्त सरपंच पद निवडीसाठी आरक्षण प्रांताधिकारी श्री. प्रसाद मते तहसीलदार शेवगांव श्री. प्रशांत सांगडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...