आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते माहिम बेस्ट बस डेपोचे उद्घाटन झाले

535
  • आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते माहिम बेस्ट बस डेपोचे उद्घाटन झाले. बेस्ट च्या वर्धापन दिनानिमित्त बेस्टच्या ताफ्यात नव्या ईव्ही बस समाविष्ट करण्यात आल्याने या बसेसची संख्या २७० झाली आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १८०० ईव्ही बस असतील.
  • तसेच बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे.
  • On the 74th BEST Foundation Day yesterday, CM Uddhav Balasaheb Thackeray;
  • • Launched new electric buses, an addition to our existing fleet. By December 2022, we aim to make 45% of the fleet electric
  • • All BEST buses on Chhatrapati Shivaji Maharaj Terminus & Churchgate routes in Mumbai City are now electric, thus reducing pollution & adapting to EV
  • • Initiated the process of depositing gratuity in the bank accounts of retired BEST employees
  • • Launched the revamped Mahim Bus Depot in Mumbai
  • • Launched two new AC bus routes; A-115 & A-116

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here