आजअखेर 1 लाख 73 हजार 913 जणांना डिस्चार्ज

781

आजअखेर 1 लाख 73 हजार 913 जणांना डिस्चार्ज
कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2280 प्राप्त अहवालापैकी 2178 अहवाल निगेटिव्ह तर 102 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 498 प्राप्त अहवालापैकी 435 अहवाल निगेटिव्ह तर 63 अहवाल पॉझिटिव्ह (281 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 12646 प्राप्त अहवालापैकी तर 658 पॉझीटिव्ह असे एकूण 823 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 91 हजार 836 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 73 हजार 913 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 12 हजार 616 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 823 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-18, भुदरगड-9, चंदगड-6, गडहिंग्लज-27, गगनबावडा-3, हातकणंगले-136, कागल-47, करवीर-173, पन्हाळा-42, राधानगरी-21, शाहूवाडी-10, शिरोळ-77, नगरपरिषद क्षेत्र-97, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-150, इतर जिल्हा व राज्यातील-7 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-5170, भुदरगड- 5031, चंदगड- 3772, गडहिंग्लज- 6939, गगनबावडा- 709, हातकणंगले-21506, कागल-7381, करवीर-29472, पन्हाळा-10069, राधानगरी-4824, शाहूवाडी-4534, शिरोळ- 12236, नगरपरिषद क्षेत्र-20595, कोल्हापूर महापालिका 50 हजार 825 असे एकूण 1 लाख 83 हजार 85 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 751 असे मिळून एकूण 1 लाख 91 हजार 836 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1 लाख 91 हजार 836 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 73 हजार 913 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 307 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 12 हजार 616 इतकी आहे.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here