आईला झाला कॅन्सर, म्हणून त्याने उभारली शुद्ध तेलाची कंपनी !
औरंगाबाद मधील होतकरू तरुणाची किमया
??♂️ २ वर्षांपूर्वी विरेंद्र दौड या तरुणाच्या आईला कॅन्सर ने घेरले, आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला.
??परंतु यातून सावरत त्यांच्या आईने कॅन्सर वर मात केली.
⁉️परंतु काहीही वाईट सवयी नसतांना आईला हा दुर्धर रोग झालाच कसा हा प्रश्न विरेंद्र यांना पडला व त्यांनी याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले.
➡️ मग २ वर्षे मेहनत घेऊन त्यांना कळाले कि आपण जे रिफाईंड तेल खात आहोत तेच शरीरातील सर्व रोगांचे मूळ आहे, त्यात असलेल्या केमिकल मुळे व्यक्तीला नानाविध आजार जडता आहेत.
म्हणून त्यांनी संकल्प केला तो समाजाला विषमुक्त तेल पुरवण्याचा, आणि याच विचारसरणीतून जन्माला आली ‘ऑर्गिसत्त्व’ दगडी घाणा तेल कंपनी.
?? आपल्या ऐतिहासिक औरंगाबाद नगरीमध्ये आता प्राचीन पद्धतीने काढलेले शुद्ध दगडी घाणा तेल त्यांनी उपलब्ध करून दिले असून आद्यद्ययावत सोयीनिशी सज्ज अशी फॅक्टरी आता लोकांना शुद्ध तेल पुरवते आहे.
??पुन्हा कुणाच्याही घरात असा भयंकर आजार होऊ नये हि त्यांची इच्छा असल्याने त्यांना यश मिळेल हीच सदिच्छा……