अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला पूर्णवेळ अंमलदार मिळाले असून अनेक वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेत थेट बदली करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या बदलीचे आदेश काढले असून 39 कर्मचारी स्थानिक पोलीस शाखेला मिळाले आहेत.
विरप्पा सिध्दप्पा करमल, किशोर आबासाहेब शिरसाठ, विशाल अण्णासाहेब तनपुरे, भाऊसाहेब राजु काळे, अमोल पोपट कोतकर, बाळु सुभाष खेडकर, गणेश शिवाजो धोत्रे, शाहीद सलिम शेख, अमृत शिवाजी आढाव, सुनिल रमेश मालणकर, रमिझराजा रफिक आतार, भगवान बाळासाहेब थोरात, बाळासाहेब अशोक गुंजाळ, गणेश पोपट लोंढे, विष्णु त्रिबक भागवत, भिमराज किसन खसे, राहुल राजेंद्र व्दारके, गणेश शिवनाथ लबडे, हदय गौतम घोडके, रमेश वसंत गांगडे, सुवर्णा विष्णु गोडसे, सुयोग संजय सुपेकर, रिचर्ड रघुविर गायकवाड, अमोल श्रीरंग आजबे, सुनिल विनायक पवार, विजय रामनाथ पवार, शामसुंदर अंकुश जाधव, सतिश पोपट भवर, सोनल अरुण भागवत, राहुल कचरु डोके, वंदना अशोक मोढवे, प्रकाश नवनाथ मांडगे, मनोज मोहन, बाळु सुभाष खडकर, गणश शिवाजा धात्र, शाहीद सलिम शेख, अमृत शिवाजी आढाव, सुनिल रमेश मालणकर, रमिझराजा रफिक आतार, भगवान बाळासाहेब थोरात, बाळासाहेब अशोक गुंजाळ, गणेश पोपट लोंढे, विष्णु त्रिबक भागवत, भिमराज किसन खसे, राहुल राजेंद्र व्दारके, गणेश शिवनाथ लबडे, हदय गौतम घोडके, रमेश वसंत गांगडे, सुवर्णा विष्णु गोडसे, सुयोग संजय सुपेकर, रिचर्ड रघुविर गायकवाड, अमोल श्रीरंग आजबे, सुनिल विनायक पवार, विजय रामनाथ पवार, शामसुंदर अंकुश जाधव, सतिश पोपट भवर, सोनल अरुण भागवत, राहुल कचरु डोके, वंदना अशोक मोढवे, प्रकाश नवनाथ मांडगे, मनोज मोहन साखरे, फुरकान अब्दुल मुजिय शेख, प्रशांत राम राठोड, योगेश जबाजी कॉले, शामसुंदर विश्वनाथ गुजर, चिमा शहात्तर काळे, आणि सोमनाथ अस्मान झांबरे अशा 39 अंमलदारांची बदली थेट स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.