अहिल्यानगर महापालिका निवडणूक

    28

    दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १ लाख ४८ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.खूप ठिकाणी मतदान सुरू असून… सगळीकडे सुरळीत पार पडत आहे…

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here