अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत तर दोन डिसेंबर नंतर केव्हाही निवडणूक लागणार

    45

    अहिल्यानगर महानगरपालिकेने सार्वजनिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून खालील प्रमाणे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.अ) आरक्षणास मान्यता घेणे १ आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे ३० ऑक्टोबर, २०२५ ते ०४ नोव्हेंबर, २०२५

    ब) आरक्षण सोडत २ आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे ८ नोव्हेंबर, २०२५ त

    आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे.११ नोव्हेंबर, २०२५

    क) हरकती व सूचना ४ प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे १७ नोव्हेंबर, २०२५

    ५ प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५

    ड) अंतिम आरक्षण ६ प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट-११ मधील नमुन्यात निर्णय घेणे. १ डिसेंबर,

    आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे २०२५ २ डिसेंबर, २०२५

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here