- अहमदनगर : किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये दारूची मद्यविक्री करण्याचा निर्णय समाज विघातक निर्णय आहे. किराणा मालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गृहिणी महिला, विद्यार्थी, लहान मुले जात असतात. गृहपयोगी वस्तू घेत असतात. अशा दुकानांमध्ये जर मद्यविक्री सुरू झाली, तर निर्णय समाजासाठी घातक निर्णय ठरेल. त्यामुळे किराणा दुकानात व सुपर मार्केटमध्ये मद्य विक्रीस परवानगी देवू नये. अशी विनंती करण्यात आली अहमदनगर शहर भाजपा अल्पसंख्या आघाडी च्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले
- त्यावेळी उपस्थित अहमदनगर अल्पसंख्या शहर जिल्हा सरचिटणीस रियाज कुरेशी यांच्या माध्यमातून देण्यात आले
- त्यावेळी उपस्थित विकार सय्यद, मुन्ना शेख, अनिस शेख, कयूम शेख, कादर शेख ,आरिफ, शेख ,
- जकी आली शेख ,रोहन ,महेश गायकवाड ,साबिर सय्यद, दिलावर सय्यद, कदीर मोमीन, नासिर सय्यद, भाजपा अल्पसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते
