अहमदनगर शहरात नवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा डेंटल कॉर्नरच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार – शेख मुदस्सर अहमद इसहाक.

    286
     अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डीएसपी चौकाजवळ डेंटल कॉर्नर अँड इम्प्लेट सेंटर या डेंटल हॉस्पिटलचे नुकतेच शुभारंभ करण्यात आले असून डॉ.अहमद शेख व डॉ. आलिया शेख यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत डॉ.रिया शेख, अरफात शेख, नईम शेख, अँड.शेख फारूक, उबेद शेख, माजी नगरसेविका नसीम शेख, रफिक मुनशी, पठाण सर, डॉ. रिजवान, मुनीर सर, शफी जहागीरदार आदी उपस्थित होते.      यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक म्हणाले की डेंटल कॉर्नर अँड इम्प्लेट सेंटर या डेंटल हॉस्पिटलचे नुकतेच शुभारंभ झाले असून अल्पसंख्यांक बहुल भागात डेंटल हॉस्पिटलची गरज ओळखून शहरातील नागरिकांना उच्च गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व नवीन तंत्रज्ञानाच्या डेंटल सेवा पुरवली जाणार असून यासाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व मशिनरी उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना जे सुविधा उपलब्ध नव्हते ते नागरिकांना सुविधा भेटणार असल्याची भावना व्यक्त केली........

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here