- भिंगार मंडळ आयोजित प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेच्या कार्डचे वाटप व ॲड शितल सतिष बेद्रे यांचा सत्कार आमदार ॲड.आशिष जी शेलार साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड.आशिष जी शेलार साहेब यांच्या हस्ते ॲड शितल सतिष बेद्रे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष भैया गंधे, वसंत राठोड आणि किशोर कटोरेआदी उपस्थित होते!
Home महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगर येथे भिंगार मंडळ आयोजित प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेच्या कार्डचे वाटप व...






