अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग या संस्थेचे विद्यमान विश्वस्त अॅड. फारूकबी.शेख यांचीअहमदनगर सेंट्रल वकिल बार संघटनाचे उपाध्यक्ष पदी एकमतानेनिवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. सामान्य नागरिका मध्न त्यांना अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे
Home महाराष्ट्र अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग या संस्थेचे विद्यमान विश्वस्त अॅड. फारूकबी.शेख यांचीअहमदनगर सेंट्रल...
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
श्रीरामपूर, शिर्डी परिसरात घराचा दरवाजा तोडून दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद,
श्रीरामपूर, शिर्डी परिसरात घराचा दरवाजा तोडून दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी...
आधारकार्डचा जथ्था खिशात ठेवलेला मृतदेह, नऊ महिन्यांनी रहस्य उलगडले
महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यात दिसून येत आहे. बीड इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून...
‘निर्वाचित सरकारे अप्रासंगिक होतील जर…’: एमसीडीच्या फसवणुकीवर केजरीवाल दिल्ली एल-जीला
दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी नेमण्याचे अधिकार आणि अधिकार यांच्या संघर्षाचा झेंडा दाखवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
Kashmir Rap Song : काश्मीरचं महत्व सांगणारा रॅप सॉंग व्हायरल
नगर : काश्मीरला भारताचे स्वर्ग (Heaven of India) म्हणलं जाते. याच सुंदर काश्मीरचे वर्णन करणारे एक रॅप साँग (kashmir Rap Song) सोशल...