अहमदनगर महानगरपालिका येथे गोविंदपुरा येथील मुख्य रस्ता
हा खचला असून या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहे नागरिकांनी बऱ्याच तक्रारी केल्या असून प्रशासन यांनी सदर तक्रारींकडे दुर्लक्ष केले
गुरुद्वारा ला जाणारा मुख्य रस्ता आहे मुकुंदनगर ला जोडणारा हा पण एक रस्ता आहे



