अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि दक्षता पथकांच्या वतीने कापड बाजार येथे दुकानदार यांची RTPCR चाचण्या करण्यात आल्या.येथे तीन जण पॉझिटिव्ह आढळले

515
  • अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि दक्षता पथकांच्या वतीने कापड बाजार येथे दुकानदार यांची RTPCR चाचण्या करण्यात आल्या.येथे तीन जण पॉझिटिव्ह आढळले ( दुकानदार,कर्मचारी, क्लार्क ) त्यांना महापालिकाचे नटराज कोव्हीड सेंटर येथे पाठविण्यात आले. यावेळी कोरोना नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक श्री.योगेश औटी, अमोल लांडे सुपरवायझरला टेक्निशियन सुपरवायझर श्री.अमोल लांडे दक्षता पथकाचे श्री.भास्कर अकुबत्तींन श्री.अमोल लहारे,श्री.विष्णू देशमुख लॅब टेक्निशियन श्री.गणेश वाघ,श्री.अक्षय चाहेर, श्री. बिलाल सय्यद,श्री.अरबाज शेख,श्री.धनंजय गीते,उज्वला आगरकर, डी.ई. ओ. श्री. ओम शर्मा,श्री.नाझीम शेख,श्री.आनंद गोंधळे, श्री.अनिस शेख उपस्थित होते अशी माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here