अहमदनगर ब्रेकिंग! अर्बन बँकेचे लायसन्स रद्द….आरबीआयने घेतला मोठा निर्णय

    171

    अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेचे लायन्सन्स रिझर्व्ह बँकेने कॅन्सल केले आहे. मागील अनेक दिवसांपासून ही बँक चर्चेत होती. अनेकप्रकरणांची तपासणी सुरू होती.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अटी-शर्तीचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो.आता नगर अर्बन बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here