अहमदनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस परेड मैदान येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस परेड मैदान येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. यावेळी मुश्रीफ यांनी स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा करत आहोत असे सांगून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम देशवासियांना आणि अहमदनगरकरना मनःपूर्वक शुभेच्छा!

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण का वाढत आहेत, याची दोन दिवसात चौकशी करून अहवाल द्या, असे निर्देश राज्यातील कोरोना टास्क फोर्सला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. नगर जिल्ह्यात डेल्टा प्लस चा एकही रुग्ण नसल्याचे मुश्रीफ यांनी केले स्पष्ट






