तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
अहमदनगर शहर 526, नगर तालुका 113, कर्जत 114, संगमनेर 169, अकोले 120, राहता 137 , पाथर्डी 146, राहुरी 86, शेवगाव 52, कोपरगाव 132, श्रीरामपूर 114, पारनेर 43, नेवासा 54, भिंगार 57 , जामखेड 70, श्रीगोंदा 60
इतर जिल्ह्यातील 27, इतर राज्य 2, आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 0 जणांना काेराेना
.
जिल्हा रुग्णालयानुसार 527, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 579 आणि रॅपिड चाचणीमध्ये 916 जणांना काेराेना बाधित रूग्ण आढळले
एकूण रूग्ण संख्या 2022