आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक 611 रुग्ण आढळले.

तालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे
अहमदनगर शहर 611, कर्जत 202,संगमनेर 198, नगर तालुका 187, अकोले 128, राहता117 , पाथर्डी 114, राहुरी 107, शेवगाव 103, कोपरगाव 99, श्रीरामपूर 79, पारनेर 70, नेवासा 55, भिंगार 54 , जामखेड 47, श्रीगोंदा 40
इतर जिल्ह्यातील 17, आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 6 जणांना काेराेना
.
जिल्हा रुग्णालयानुसार 859, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 549 आणि रॅपिड चाचणीमध्ये 825 जणांना काेराेना बाधित रूग्ण आढळले
एकूण रूग्ण संख्या 2223




