दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020, रात्री 7 वाजता आतापर्यंत 44 हजार 603 रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.78 टक्के आज 745 रुग्णांना डिस्चार्ज तर 511 बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर (दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020) : जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4304 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 117, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 126 आणि अँटीजेन चाचणीत 268 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 45, अकोले 15, जामखेड 03, कर्जत 04, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 14, नेवासा 02, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 03, राहुरी 03, श्रीगोंदा 06, मिलिटरी हॉस्पिटल 05 इतर जिल्हा 01अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 126 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 46, अकोले 01, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 15, नेवासा 09, पारनेर 03, पाथर्डी 06, राहाता 09, राहुरी 12, संगमनेर 07, शेवगाव 03, श्रीरामपूर 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 268 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 136, अकोले 32, जामखेड 63, कर्जत 47, कोपरगाव 19 नगर ग्रा. 47, नेवासा 44, पारनेर 35, पाथर्डी 43, राहाता 49, राहुरी 39, संगमनेर 70, शेवगाव 44, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 41, मिलिटरी हॉस्पिटल 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या=44603 उपचार सुरू असलेले रूग्ण=4304 मृत्यू=771 एकूण रूग्ण संख्या=49678 (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
अमेरिकेने टेंशन वाढवलं मोठी बातमी
अमेरिकेने टेंशन वाढवलं मोठी बातमी
अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या’ तारखेपासून पावसाची पुन्हा हजेरी,
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने...
अहमदनगरच्या राजकारणात भूकंप ! संग्राम जगतापांना हटवून सुजय विखेंना संधी मिळेल का ?
विधानसभा निवडणुकीच्या अनुशंघाने सध्या सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अगदी निवडणुकीच्या तोंडावर...
सर्वांत मोठा हल्ला; रशियाने युक्रेनची राजधानी किववर ५०० ड्रोन डागले …
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवरआतापर्यंतचा सर्वात मोठा रात्रीचा ड्रोन हल्ला केला आहे. (Russia Ukraine War) दोन्ही...



