
अहमदनगर राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले.कर्डिले यांना १० मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली.तसेच एक मत बाद झाले.
अहमदनगर ची जिल्हा बँक
भाजपच्या ताब्यात
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक चेअरमन पदाची निवड मतदाना द्वारे झाली
चंद्रशेखर घुले(मविआ) विरुद्ध शिवाजीराव कर्डिले(भाजपा) अशी लढत झाली
शिवाजीराव कर्डिले दहा मते घेवून विजयी
घुले यांना 9 मते …
एक मत बाद झाले..