छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद या ठिकाणी दरवर्षी सहा जून रोजी “शिवस्वराज्यदिन” साजरा करण्याचे ठरवले आहे. नुकत्याच वर्षाची पहिली सुरुवात ही अहमदनगर जिल्हा परिषद येथे करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनमुश्रीफ साहेब, राज्यमंत्री प्राजक्ततनपुरे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताईघुले, जिल्हा पोलीस प्रमुख मनोजपाटील साहेब, सीईओ राजेंद्र_क्षीरसागर साहेब, इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...