अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशन च्या अध्यक्ष पदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार मुल्ला सर व सचिव पदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूल बेलापूर ता. श्रीरामपूर चे जाकिर सय्यद सर

    971

    अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशन च्या अध्यक्ष पदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार मुल्ला सर व सचिव पदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूल बेलापूर ता. श्रीरामपूर चे जाकिर सय्यद सर
    श्रीरामपूर 🙁 ) अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशनची आज चाँद सुल्ताना उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अहमदनगर येथे सभा संपन्न झाली यासभेत पुढील प्रमाणे नवीन कार्यकारिणी सर्व सम्मती ने निवडण्यात आली
    अध्यक्ष मुख्तार मुल्ला सर शेवगाव
    सचिव जाकिर सय्यद सर श्रीरामपूर
    उपाध्यक्ष खलील सर अहमदनगर
    शहेनाज सय्यद बाजी, राहुरी
    सहसचिव फजल सांगलीकर सर, नेवासा
    खजिनदार रज्जाक पटेल सर शिर्डी ता. राहता
    कार्यकारिणी सदस्य
    जमीर शेख सर, अहमदनगर
    रफीक शेख सर, पाथर्डी
    आतिक शेख सर, कोल्हार
    युनूस शेख सर, जामखेड
    जैद मिर्झा सर, श्रीरामपूर
    फरहाना मिर्झा बाजी, अहमदनगर
    नजमुस्सहेर बाजी, अहमदनगर
    महेजबीन खान बाजी, श्रीरामपूर
    आरेफा सय्यद बाजी, श्रीरामपूर
    अफजल सर ,माणिकदौंडी
    इकबाल गफूर सर संगमनेर
    रामकृष्ण धुमाळ सर कुरण
    सल्लागार
    महमूद शेख सर
    हारुण खान सर
    डॉ. हाजी अब्दुस सलाम सर
    सिराज सर
    जहांगीर खान सर
    रिजवाना बाजी
    रियाज शेख सर

    यावेळी मावळते अध्यक्ष रियाज शेख सर यांचा सत्कार प्राचार्य खलील सर व ए.टी.यू. जदीद अंजुमन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान सर यांनी केला तसेच नासिर खान सरांची अंजुमन जदीद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल फेडरेशन च्या वतीने मुख्तार मुल्ला सर, रियाज सर, खलील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here