पाथर्डीच्या डमाळवाडीत जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांसह पाच विदयार्थी कोरोना बाधित!! अहमदनगर(पाथर्डी प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डमाळ वाडी गावातील जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांसह पाच विदयार्थी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.शाळेतील एक शिक्षकाला कोरोनाची लक्षणे दिसतात इतर विद्यार्थ्यांची कोविड टेस्ट घेतली असता त्यात अजून पाच विद्यार्थी कोविड बाधित असल्याचे समजले.हे सर्वजण बाधित असले तरी त्यांना इतर कोणताही त्रास नाही. हे सर्वजण स्थानिक पातळीवर विलगिकरणात आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
कोटामध्ये कोचिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांशी विद्यार्थ्यांची भांडणे, व्हिडिओ व्हायरल
इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विद्यार्थी व्यवस्थापनाशी भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, व्यवस्थापनाचा एक सदस्य एका...
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 130 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 102 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली...
लग्नाचं आमिष दाखवून महिला वकिलावर पुणे ग्रामीण पोलिसाकडून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसाकडून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे, 04 जानेवारी: पुणे (Pune) ग्रामीण पोलीस...
मेहबुबा मुफ्ती यांच्या आईला पासपोर्ट नाकारल्यानंतर न्यायालयाने अधिकृत ताशेरे ओढले
श्रीनगर: जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या आईला पासपोर्ट नाकारल्याबद्दल अधिकाऱ्यांची ताशेरे ओढले...





