अहमदनगर कोरोना अपडेट
विक्रम बनकर, अहमदनगर
बुधवार दिनांक : २/१२/२०२०
रोजी दिवसभराचा अहवाल
आजपर्यंत ६१,३८९ रुग्ण कोरोनामुक्त.
आजपर्यंत ६३,८९१ रुग्णांची नोंद.
सध्या १,५६४ रुग्ण उपचार घेत आहेत.
आत्तापर्यंत ९३८ रुग्ण दगावले आहेत.
आज २१९ नविन रुग्ण.
तर आज १४५ रुग्ण कोरोनामुक्त.
अहमदनगर मनपा हद्दीत आज ३७ नविन रुग्ण.
तर संगमनेर तालुक्यात आज सर्वात जास्त ३१ नविन रुग्ण.
मंगळवार सायं.६ ते बुधवार सायं ६ वाजेपर्यंत
दिवसभरात (२१९) नविन रुग्ण.
शासकीय लॕबमधे २३ रुग्ण.
+ अँटीजेन चाचणीत १०४ रुग्ण.
+ खाजगी लॕबमधे ९२ रुग्ण.
आज एकुण २१९ रुणांची नोंद.
News : Vikram Bankar
- शहर व तालुकावाईज रिपोर्ट *
अ. नगर म.न.पा. हद्दीत आज ३७ नविन रुण.
तर ७ रुग्ण आज कोरोनामुक्त.
नगर तालुका ग्रामीण हद्दीत आज ८ नविन रुण.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
संगमनेर तालुक्यात आज ३१ नविन रुण.
तर १० रुग्ण आज कोरोनामुक्त.
राहाता तालुक्यात आज १४ नविन रुण.
तर १३ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कोपरगांव तालुक्यात आज २२ नविन रुण.
तर ५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
अकोले तालुक्यात आज ९ नविन रुण.
तर १२ रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीरामपुर तालुक्यात आज ७ नविन रुण.
तर २१ रुग्ण आज कोरोनामुक्त.
नेवासा तालुक्यात आज १७ नविन रुण.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
राहुरी तालुक्यात आज १६ नविन रुण.
तर ४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पारनेर तालुक्यात आज १३ नविन रुण.
तर १८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीगोंदा तालुक्यात आज ७ नविन रुण.
तर ८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कर्जत तालुक्यात आज ८ नविन रुण.
तर १४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
जामखेड तालुक्यात आज ४ नविन रुण.
तर २ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पाथर्डी तालुक्यात आज १४ नविन रुण.
तर १६ रुग्ण आज कोरोनामुक्त.
शेवगांव तालुक्यात आज १० नविन रुण.
तर १४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
इतर जिल्ह्यातुन आलेले आज एकही नविन रुण नाही.
तर १ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कॕन्टोन्मेंट हद्दीत आज १ नविन रुण.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
मिलीटरी हॉस्पिटल येथील आज १ नविन रुग्ण.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
आज दिवसभरात २१९ नविन रुण.
तर १४५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.०८ टक्के आहे.
सार्वजनीक ठिकाणी वावरतांना
आरोग्य विषयक नियमांचे पालन करा.
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर
मास्क अवश्य लावा.
मास्क वापरा स्वत:ला सुरक्षित ठेवा.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या
आरोग्याची काळजी घ्या.
माझे_कुटुंब…!
माझी_जबाबदारी…!
स्रोत : नोडल अधीकारी
जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर