महापालिका सभाक्रमांक ३ दि.१/१०/२०२० चा ठराव विखंडीत करून नाम्निर्देशानाद्वारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे . यापूर्वी हि सदर सदास्याना अपात्र केलेले होते.ते कोणत्या आधारावर केले होते व ह्या वेळेस तेच सदस्य पात्रकोण्या मुद्द्यावर झालेले आहेत.हा फार मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर भार्ई यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे .सदर मागणी हि म. प्रधान सचिव ,नवी -२ ,नगरविकास विभाग,महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय ,मुबई येथे केली आहे.
Home महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगरमहानगर पालिकेत महापौर व अयुक्त यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करुन...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
हरियाणा: नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने गुरुग्राममध्ये 20 वर्षीय तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला.
गुरुग्राममध्ये शनिवारी एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन...
राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!
CoronaVirus : राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!
मुंबई : महाराष्ट्रात...
दोघींची हत्या करून वाहनचालकासह अल्पवयीन मुलीची आत्महत्या
कांदिवलीतील बंद असलेल्या रुग्णालयात डॉक्टरची पत्नी व मोठ्या मुलीची निर्घृण हत्या करून वाहनचालक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
मंत्रिमंडळ निर्णय
मंत्रिमंडळ निर्णय1. औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण2. उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा....





