महापालिका सभाक्रमांक ३ दि.१/१०/२०२० चा ठराव विखंडीत करून नाम्निर्देशानाद्वारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे .
यापूर्वी हि सदर सदास्याना अपात्र केलेले होते.ते कोणत्या आधारावर केले होते व ह्या वेळेस तेच सदस्य पात्रकोण्या मुद्द्यावर झालेले आहेत.हा फार मोठा प्रश्न जनतेसमोर आहे.
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर भार्ई यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे .सदर मागणी हि म. प्रधान सचिव ,नवी -२ ,नगरविकास विभाग,महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय ,मुबई येथे केली आहे.