अमेरिकेत कोरोनाच्या एका दिवसातील रुग्णसंख्येनं मोडला जागतिक विक्रम

465
  • कोरोनाच्या ओमिकॉन या नव्या प्रकाराने जगाची चिंता अधिक गडद केली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाची जणू त्सुनामी आली असून एका दिवसांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा विक्रम मोडला आहे.
  • *सोमवारी अमेरिकेत तब्बल 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका दिवसात एवढ्या रुग्णांची नोंद झालेली नाही.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here