- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे.
- एकूण सतरा जागांसाठी मंगळवारी (ता.18) मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आजच्या मतमोजणीनुसार 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने 6 जागांवर विजय मिळविला आहे.
- 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने एकहाती विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
- *सोयगाव नगरपंचायत निकाल :*
- ▪️ *वॉर्ड क्र. 1* शिवसेना – शाहिस्ताबी राउफ विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र. 2 -* शिवसेना- अक्षय काळे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र. 3 -* शिवसेना- दीपक पगारे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.4 -* शिवसेना- हर्षल काळे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.5 -* भाजप – वर्षा घनगाव विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.6 -* शिवसेना – संध्या मापारी विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.7 -* भाजप – सविता चौधरी विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.8 -* शिवसेना – कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.9 -* शिवसेना- सुरेखाताई काळे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.10 -* शिवसेना – संतोष बोडखे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.11 -* भाजप – संदीप सुरडकर विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.12 -* शिवसेना – भगवान जोहरे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.13 -* भाजप- ममताबाई इंगळे विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.14 -* भाजप आशियाना शाह विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.15 -* भाजप सुलतानाबी देशमुख विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.16 -* शिवसेना – गजानन कुडके विजयी
- ▪️ *वॉर्ड क्र.17 -* शिवसेना आशाबी तडवी विजयी