अपघातग्रस्तांना ‘इतक्या’ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार, राज्य Sukhdev मोठा निर्णय

    99

    राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर केला जाणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here